Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही
Farming Crisis : परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ मध्ये पीकविमा योजनेत समावेश असलेल्या सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडिद या पाच पिकांची ४ लाख ७८ हजार १८९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
1.17 lakh hectares crops without insurance coverAgrowon