Seed Production: खरिप पीकांचे एक लाख १५ क्विंटलवर बियाणे उत्पादन
Mahabeej Seed Production: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) च्या परभणी विभागात परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव व सोलापूर या सहा जिल्ह्यांत खरिप २०२५-२६ अंतर्गत ३,१२१ शेतकऱ्यांकडून सोयाबीन, तूर, मूग व उडीद पिकांचे मिळून १,१५,००० क्विंटल बियाणे संकलित करण्यात आले आहे.
Mahabeej Parbhani division seed production Kharif 2025-26Agrowon