Gram Panchayat Fund: सोलापूर जिल्ह्यातील ९७१ गावांना ११५ कोटींचा निधी
Solapur Gram Panchayat Fund 2026: सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध विकासकांमासाठी १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्ह्यातील ९७१ ग्रामपंचायतींच्या खात्यावर ११५ कोटी रुपयांचा शेवटचा हप्ता जमा करण्यात आला आहे.
Solapur district rural development works under 15th Finance Commission 2026Agrowon