Land Allocation: मालेगाव तालुक्यातील ११ गावांना शेतकरी महामंडळाची २८ हेक्टर जमीन
Sheti Magamandal: मालेगाव तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींना गावठाण विस्तारासाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची २८.३ हेक्टर जमीन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे ग्रामविकासास गती मिळणार असून शासकीय घरकुल व सार्वजनिक कामांना चालना मिळेल.