Maharashtra Local Body Elections: अहिल्यानगरला ११ नगर परिषदा, एका नगरपंचायतीसाठी निवडणूक, राजकीय पक्ष, नेते लागले कामाला
Ahilyanagar politics news: अहिल्यानगर जिल्ह्यातील ११ नगर परिषदा व १ नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यात बारा नगराध्यक्षांसह २८९ नगरसेवक निवडले जाणार आहेत