Rain Crop Damage: मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा झोडपले
Post Monsoon Rain: मॉन्सूनोत्तर पावसाने अकरा दिवसांपासून जिल्ह्यात कहर केला असून सुमारे ४८ हजार हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाले आहे. हवामान विभागाने आणखी पाच दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.