Farmer Dues: हमीभावाने विकलेल्या धान्याचे एक कोटीचे चुकारे रखडले
Jowar MSP: महागाव तालुक्यात हमीभावाने खरेदी केलेल्या ज्वारीचे १ कोटी ३९ लाखांहून अधिक रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे १०९ शेतकरी प्रचंड नाराज असून शासनाकडे त्वरित रक्कम देण्याची मागणी होत आहे.