SMART Project: ‘स्मार्ट’अंतर्गत १६ ‘एफपीओं’ना १०.५३ कोटींचे अनुदान वितरित
Nanded Farmers: नांदेड जिल्ह्यातील १६ शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPO) कृषी उत्पन्न व प्रक्रिया व्यवसायासाठी १०.५३ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना उत्पादन वाढ, प्रक्रिया उद्योग व विपणनासाठी मोठी चालना मिळणार आहे.