Farmer SuicidesAgrowon
ॲग्रो विशेष
Farmer Suicides: परभणीतील १०४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
Natural Disaster: अतिवृष्टी, अवर्षण आदी नैसर्गिक संकटामुळे आलेली नापिकी, कमी बाजारभाव, कर्जपरतफेडीची चिंता यातून आलेल्या नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करत आहेत.

