PM Awas Yojana: सोलापूर जिल्ह्यात ८७ हजार घरकुलांचे बांधकाम सुरू
Solapur Development: सोलापूर जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २०२५-२६ साठी एक लाख तीन हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ८७ हजार घरांचे बांधकाम सुरू झाले असले तरी १६ हजार लाभार्थ्यांनी पहिला हप्ता मिळूनही बांधकाम सुरू केलेले नाही. प्रशासन आता या लाभार्थ्यांच्या अडचणी शोधणार आहे.