Loan Disbursement: छत्रपती संभाजीनगरमध्ये १,०१० कोटींचे पीक कर्जवाटप
Crop Loan Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी २०२६-२७ या वर्षात खरीप व रब्बी हंगामासाठी मिळून २ हजार ४०० कोटी रुपयांच्या पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
Banks Urged to Speed Up Crop Loan DistributionAgrowon