Sesame Seed Subsidy: बुलडाणा जिल्ह्यात तिळाचे १०० टक्के अनुदानावर बियाणे
Oil seed Mission: केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत तेलबिया गळीतधान्य कार्यक्रम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात उन्हाळी हंगामासाठी तिळाचे प्रमाणित बियाणे १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.