Free Education Scheme: खासगी विद्यापीठांत मुलींना १०० टक्के मोफत शिक्षण नाहीच

Chandrakant Patil Statement: महाराष्ट्रातील १०० टक्के शिक्षण व परीक्षा शुल्कमाफी योजनेचा लाभ खासगी आणि अभिमत विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना लागू नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
Free Education Scheme
Free Education Scheme For Girls Maharashtra.(Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com