Soil Testing: खतांची बचत करायची? मग माती परीक्षण अनिवार्य!

Swarali Pawar

अंदाजाने खत वापरता?

सायनिक खतांचे वाढते दर आणि टंचाईची शक्यता वाढतेय. म्हणूनच आता माती परीक्षण करूनच खतांचे नियोजन गरजेचे आहे.

Balanced Fertilizer Use | Agrowon

माती परीक्षण का करावे?

मातीतील नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये समजतात. यामुळे गरजेनुसारच खते देऊन खर्च कमी करता येतो.

Balanced Fertilizer Use | Agrowon

खतांचा अपव्यय टाळता येतो

माती परीक्षणामुळे अति खत वापरणे टाळता येते. कमी खतांतही चांगले उत्पादन घेणे शक्य होते.

Balanced Fertilizer Use | Agrowon

जमिनीची सुपीकता टिकते

संतुलित खत व्यवस्थापनामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते. यामुळे दीर्घकाळ जमीन सुपीक राहण्यास मदत होते.

Balanced Fertilizer Use | Agrowon

चुकीचा नमुना

योग्य पद्धतीने नमुना न घेतल्यास अहवाल चुकीचा येतो. त्यामुळे खतांचे नियोजनही चुकीचे होण्याची शक्यता असते.

Balanced Fertilizer Use | Agrowon

खत टाकलेल्या जागेतील नमुना टाळा

अलीकडेच खत टाकलेल्या जागेतील माती घेऊ नये. यामुळे अन्नद्रव्यांचे प्रमाण चुकीचे दिसू शकते.

Balanced Fertilizer Use | Agrowon

ओलसर आणि असमान जागा टाळा

पाणी साचणारी किंवा खूप कोरडी जागा निवडू नका. शेतातील वेगवेगळ्या ठिकाणची माती मिसळून नमुना घ्यावा.

Balanced Fertilizer Use | Agrowon

योग्य नमुना म्हणजे अचूक अहवाल

योग्य माती परीक्षणामुळे खतांचा खर्च आणि नुकसान कमी होते. यामुळे कमी खतांतही शाश्वत आणि चांगले उत्पादन मिळते.

Balanced Fertilizer Use | Agrowon

Sugarcane Varieties: कमी पाण्यातही भरघोस उत्पादन देणारे ऊस वाण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
अधिक माहितीसाठी...