Bael Juice Benefits: उन्हाळ्यात बेलफळाचं सरबत का प्यावा? शरीराला थंडावा देणारे नैसर्गिक पेय

Swarali Pawar

उन्हाळ्यासाठी खास

बेलाचे पान महादेवाला वाहतात, पण त्याचं फळ उन्हाळ्यात बेल फळाचं सरबतआरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो.

Best for Summers | Agrowon

बेल फळ

बेल हे आयुर्वेदात महत्त्वाचे औषधी फळ मानले जाते. याचा ज्युस उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतो.

Bael Fruit | Agrowon

उष्णतेपासून संरक्षण

बेलाचं सरबत शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतो. म्हणून उष्माघात टाळण्यासाठीही तो उपयोगी ठरतो.

Protect from Heatstress | Agrowon

पचनासाठी फायदेशीर

बेल फळाचे सरबत पचनक्रिया सुधारतो. तो पोटदुखी, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतो

Best for Digestion | Agrowon

उन्हाळ्यातील ऊर्जास्त्रोत

बेल ज्युसमध्ये नैसर्गिक साखर आणि पोषक घटक असतात. यामुळे शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा मिळते.

Summer Drink | Agrowon

सरबत बनवण्याची पद्धत

पिकलेले बेल फळ फोडून त्यातील गर काढून घ्या. तो गर पाण्यात मिसळून चांगला मऊ करून घ्या.

How to make Juice | Agrowon

बनवायचा कसा?

गर गाळून त्यात थोडी साखर किंवा गूळ घाला. चवीनुसार वेलची किंवा बर्फ टाकून सरबत तयार करा.

How to make | Agrowon

रोज प्या बेलाचे सरबत

बेल ज्युस शरीराला थंडावा देतो आणि पचन सुधारतो. म्हणून उन्हाळ्यात हे नैसर्गिक पेय नियमित पिणे फायदेशीर ठरते.

Drink Daily | Agrowon

Cow Heat Stroke: जनावरांमधील उष्माघाताची कारणे काय आहेत?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अधिक माहितीसाठी...