Corn Eating : पावसाळ्यात मक्याचे कणीस खाल्ल्यावर पाणी का पिऊ नये?

sandeep Shirguppe

मक्याचे कणीस

मान्सूनचे आगमन सुरू होताच अनेक ठिकाणी भाजलेले मक्याचे कणीसांची विक्री सुरू होते.

Corn Eating | agrowon

भाजलेले मक्याचे कणीस

मुसळधार पाऊस पडतो तेव्हा भाजलेले मक्याचे कणीस, मीठ आणि लिंबू पिळून खाण्याचा स्वाद द्विगुणित होतो.

Corn Eating | agrowon

कणीसमध्ये व्हिटॅमिन्स

कणीसमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी12, कॅल्शियम, फायबर असे अनेक पोषक घटक असतात.

Corn Eating | agrowon

पाणी पिणे टाळावे

पण मक्याचे कणीस खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळावे. अन्यथा पोटासंबंधित समस्या निर्माण होतात.

Corn Eating | agrowon

मक्यामध्ये स्टार्च

मक्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि स्टार्च असल्याने पाणी प्यायल्याने पोटदुखी, पोटात गॅस तयार होऊ शकतो.

Corn Eating | agrowon

काही वेळाने पाणी प्या

असले आजार टाळण्याठी टाळण्यासाठी मका खाणे आणि पाणी पिणे यात ४५ मिनीटांचे अंतर ठेवण्याचा सल्ला तज्ञ देतात.

Corn Eating | agrowon

गरम कणीस खावे

मक्याचे कणीस नेहमी ताजे आणि गरमच खावे. जास्त वेळ साठवून ठेवलेले कणीसात बॅक्टेरिया वाढू शकतात.

Corn Eating | agrowon

सामान्य माहितीसाठी लेख

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.

Corn Eating | agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा...