Jaggery Or Sugar Health : गूळ की साखर खाणे योग्य जाणून घ्या ८ मुद्यांमध्ये

sandeep Shirguppe

गूळ की साखर

आरोग्यााठी गूळ चांगला आहे की साखर ? हे आपण जाणून घेणार आहोत.

Jaggery Or Sugar Health | agrowon

गूळ पौष्टीक

साखरेच्या तुलनेत गूळ पौष्टिक असतो. आयुर्वेदानेही साखरेपेक्षा गूळ हा श्रेष्ठ मानला आहे.

Jaggery Or Sugar Health | agrowon

साखरेत पोषक तत्वे नाहीत

साखरेत केवळ कॅलरीज असतात आणि याशिवाय कोणतेही उपयुक्त पोषकतत्वे साखरेत नसतात.

Jaggery Or Sugar Health | agrowon

गुळामध्ये लोह

गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन- B अशी अनेक आवश्यक पोषकतत्वे असतात.

Jaggery Or Sugar Health | agrowon

तज्ज्ञ म्हणतात गूळ खा

डॉक्टर अनेकदा साखर कमी खाण्याचा सल्ला अनेकांना देतात. याऐवजी गूळाचा वापर करायला लावतात.

Jaggery Or Sugar Health | agrowon

पचन सुधारते

गूळ हा पचनसंस्थेसाठी उत्तम असतो. यासाठी पचन सुधारतं. साखर खाल्याने पचनक्रिया बिघडू शकते.

Jaggery Or Sugar Health | agrowon

साखर हानिकारक

जर तुम्ही दररोज सहा चमच्यापेक्षा जास्त साखर खात असाल ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Jaggery Or Sugar Health | agrowon

गूळ रक्तवाढीस मदत

गुळ रक्तवाढीस मदत करतं. याशिवाय गुळ दीर्घकाळापर्यंत शरीराला ऊर्जा देते.

Jaggery Or Sugar Health | agrowon

वजन वाढ

जास्त साखर खाल्यामुळे वजन वाढते. केक, आइस्क्रिम, चॉकलेटमुळे वजन वाढतं. त्यामुळे शक्यतो हे खाणे टाळावे.

Jaggery Or Sugar Health | agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा...