Cardamom Health : रोज झोपण्यापूर्वी एक वेलदोडे खा अन् पाहा कमाल

sandeep Shirguppe

वेलदोडे

आरोग्य तंदुरूस्त राहण्यासाठी रोज एक वेलदोडे सुद्धा अनेक लाभ देऊ शकतात.

Cardamom | agrowon

दुधासोबत वेलदोडे

रोज सकाळी एक वेलदोडा सोबत दूध पिल्यानंतर शरीरातील वीर्य वाढण्यास मदत होते.

Cardamom | agrowon

तोंडाचे आजार बरे होतील

वेलदोडे खाल्ल्याने तोंडाच्या अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.

Cardamom | agrowon

केस गळतीवर आराम

ज्यांना केस गळतीचा त्रास आहे, अशांनी वेलदोडे खाऊन त्यावर पाणी पिल्यास केस गळतीसारखी समस्या सुटू शकते.

Cardamom | agrowon

झोपेची समस्या मिटेल

झोपताना एक वेलदोडा खाऊन एक ग्लास पाणी पिल्यास झोपेची समस्या मिटू शकेल.

Cardamom | agrowon

पोटातील जळजळ थांबेल

वेलदोडे खाल्ल्याने घशात आणि पोटात होणारी जळजळ कमी होते.

Cardamom | agrowon

पित्तावर गुणकारी

पित्त आणि पोट साफ न होण्यासारख्या तक्रारी वेलदोडे खाल्ल्याने दूर होतात.

Cardamom | agrowon

घशातील त्रास होईल कमी

सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी एक दोन वेलदोडे खाऊन चावून खाल्ल्यास घसा साफ होईल.

Cardamom | agrowon
आणखी पाहा...