Swarali Pawar
उन्हाळ्यात गाळ टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढते. योग्य नियोजन केल्यास उत्पादनात मोठी वाढ मिळू शकते.
गाळ टाकण्यापूर्वी मातीचा सामू आणि अन्नद्रव्य तपासा. यामुळे योग्य खत आणि पिकांचे नियोजन करता येते.
उथळ, मुरमाड आणि खडकाळ जमिनीत गाळ फायदेशीर ठरतो. जास्त चिकण जमिनीत गाळ टाकणे टाळावे.
गाळ १५-२० सेमी जाडीचा समान पसरवा. जास्त जाडी ठेवल्यास माती नीट मिसळत नाही.
गाळ टाकल्यानंतर कुळवणी करून माती मिसळा. पुढे खोल नांगरणी केल्यास परिणाम अधिक चांगला मिळतो.
गाळानंतर मूग, उडीद किंवा हिरवळीची पिके घ्या. यामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतो.
मातीच्या प्रकारानुसार पाणी द्या. सेंद्रिय खतांचा वापर केल्यास सुपीकता वाढते.
जास्त गाळामुळे पाणी साठून उत्पादन घटू शकते. योग्य प्रमाणात गाळ टाकल्यासच चांगला फायदा होतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.