Wala Vetiver Benefits : माठात वाळा टाकून पाणी प्या, कसलाच होणार नाही त्रास

sandeep Shirguppe

वाळा पाणी

उन्हाळ्यात माठात वाळा टाकून पाणी नियमितपणे पिणे आरोग्यपूर्ण आहे.

Wala Vetiver Benefits | agrowon

पाण्यास छान वास

यामुळे पाण्यास छान वास येतो. महत्त्वाचे म्हणजे असे पाणी पिल्यावर मन प्रफुल्लित होते.

Wala Vetiver Benefits | agrowon

वाळा वनस्पती

उन्हाळ्यात शीतपेय व फ्रीजमधील पाणी पिण्यापेक्षा वाळा वनस्पतीचे उशिरासव अधिक आरोग्यपूर्ण आहे.

Wala Vetiver Benefits | agrowon

वाळा म्हणजे काय ?

वाळा गवतासारखा असतो. त्याच्या मुळ्यांस वास येतो. याचे गड्डे असतात.

Wala Vetiver Benefits | agrowon

वाळा म्हणजे काय ?

वाळा गवतासारखा असतो. त्याच्या मुळ्यांस वास येतो. याचे गड्डे असतात.

Wala Vetiver Benefits | agrowon

वाळा पित्त व कफनाशक

वाळा पित्त व कफनाशक तसेच दुर्गंधीनाशक असून दमा, खोकला, उचकी, रक्तरोग, उलटी या विकारांवर उपयुक्त आहे.

Wala Vetiver Benefits | agrowon

डोकेदुखी कमी होते

वाळा जाळून धुरी घेतल्यास तीव्र डोकेदुखी कमी होते. उन्हाळी लागल्यास वाळा चूर्ण पाण्यात उकळून थंड करून प्यावे.

Wala Vetiver Benefits | agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.