Mango Alphonso : कोकणी की कर्नाटकी, हापूस आंबा आता 'क्यूआर' कोडवर समजणार

sandeep Shirguppe

हापूसला आता क्यूआर कोड

कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विकून आंबा विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक होत असते.

Mango Alphonso | agrowon

कोकणी हापूस

या फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना उत्तम दर मिळावा.

Mango Alphonso | agrowon

आंबा उत्पादक शेतकरी

याकरिता कोकण आंबा उत्पादक शेतकरी आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेतर्फे हा उपक्रम राबवण्यात आले आहे.

Mango Alphonso | agrowon

क्यूआर कोड

जी. आय. नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Mango Alphonso | agrowon

सहकारी संघ

कोकण हापूस आंबा उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांच्या संकल्पनेतून दोन वर्षांपूर्वी ही क्यूआर कोड प्रक्रिया राबविण्यात आली होती.

Mango Alphonso | agrowon

क्यूआरकोडचे आंबे

परंतु त्यात क्यूआर कोड असलेले हापूस आंबे बाजारात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

Mango Alphonso | agrowon

हापूस आंब्याचे ब्रँडिंग

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघांचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल म्हणाले महाराष्ट्र सरकार हापूस आंब्याचे ब्रँडिंग करण्यास प्रयत्नशिल आहे.

Mango Alphonso | agrowon

नवीन क्यूआरकोड

यामध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या. आता त्रुटी सुधारून नवीन क्यूआर कोड तयार करण्यात आले आहेत.

Mango Alphonso | agrowon

आंबा पॅकिंग तारीख

ज्यामध्ये आंबा पॅकिंगची तारीख, आंबा परिपक्व होण्याची तारीख, आंबा एक्सपायरीची तारीख.

Mango Alphonso | agrowon

सर्व माहिती

आंबा बागायतदाराची संपूर्ण माहिती, लोकेशन, शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर, ई-मेल इ. बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

Mango Alphonso | agrowon