Vetiver Plant for Summer : उन्हाळ्यात डेऱ्यातलं पाण्यात फक्त 'हे' टाका आणि पहा फायदे

Aslam Abdul Shanedivan

आरोग्यवर्धक पाणी

उन्हाच्या झळा वाढल्या असून आरोग्य सांभाळण्यासाठी माठातले पाणी पिण्यास आरोग्यवर्धक मानले गेले आहे

Vetiver Plant for Summer | Agrowon

पाण्याचा वास

मात्र माठात वाळा टाकल्यास ते पाणी आरोग्यस लाभदायक ठरते. तसेच पाण्याचा वास देखील चांगला येतो.

Vetiver Plant for Summer | Agrowon

वाळा टाकलेले पाणी

उन्हाळ्यात शीतपेय किंवा फ्रीजमधील पाण्या ऐवजी वाळा टाकलेले पाणी अधिक आरोग्यपूर्ण असते. असे पाणी पिल्यावर मन प्रफुल्लित राहते.

Vetiver Plant for Summer | Agrowon

गवतासारखे दिसणारे

वाळा हे गवतासारखे दिसणारे असून त्याचा मुळांना वास असतो.

Vetiver Plant for Summer | Agrowon

दाह शामक वाळा

वाळा सुवासिक थंड व दाह शामक असतो. यामुळे वाळा टाकून पाणी प्यावे असे म्हटले जाते

Vetiver Plant for Summer | Agrowon

पडदे, पंखे तयार करण्यासाठी वाळा

त्याचबरोबर वाळ्याचे पांढरा, काळा, पिवळा असे रंगाचे प्रकार असून यापासून पडदे, पंखे तयार केले जातात.

Vetiver Plant for Summer | Agrowon

Animal Care : हवामान बदल जनावरांसाठी ठरतेय धोकादायक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.