Hair Tips For Borewell water : बॅचलरमध्ये राहताय? केस गळत आहेत. तर पाहा या टिप्स...

Aslam Abdul Shanedivan

केस गळणे

केस गळण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून यामुळे आपल्या सौंदर्यात मिठाचा खडा पडतो.

Hair Tips For Borewell water | Agrowon

बोअरवेलचं पाणी

अशा वेळी आपण प्रोडक्ट तसेच डायेटमध्ये बदल करतो. तरिही केस गळण्याची समस्या सुरूच राहते. अशा वेळी मुख्य कारण असते ते बोअरवेलचं पाणी

Borewell | Agrowon

हेल्दी बोअरवेलचं पाणी

बोअरवेलचं पाणी हेल्दी असले तरिही ते गाळून, उकळून किंवा विविध प्युरिफाइड्सचा वापर करून पिण्यासाठी वापरतो

Hair Tips For Borewell water | Agrowon

त्वचा आणि केसांवर परिणाम

बोअरवेलच्या पाण्यात क्षार, सोडियम, कैल्शियम आणि मॅग्नेशिअम असते. जे आपल्या त्वचा आणि केसांवर गंभीर परिणाम करते.

Hair Tips For Borewell water | Agrowon

पाणी उकळून घ्या

बोअरवेलच्या पाण्याने आपले केस गळत असतील तर पाणी उकळवून घ्या. गरम पाण्याशिवाय केस धुवू नका.

Hair Tips For Borewell water | Agrowon

केसांना तेल लावा

अंघोळी आधी केसांना तेल अधिक लावा. यामुळे केसांच्या मुळांवर थेट क्षारयुक्त पाण्याचा परिणाम होणार नाही

Hair Tips For Borewell water | Agrowon

केसांवर दही लावा

केस जास्त गळू नयेत म्हणून दहीचा वापर करावा. तर दहीमध्ये ऑलिव्ह ऑइल आणि मध मिक्स करा. चांगला परिणाम दिसेल.

Hair Tips For Borewell water | Agrowon

Vegetable Seed Production : भाजीपाला बिजोत्पादनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hair Tips For Borewell water