Rock salt : बगीचा हिरवा आणि टवटवीत ठेवायचा असेल तर वापरा रॉक सॉल्ट

Aslam Abdul Shanedivan

गार्डन

आपल्या घराजवळ अथवा आपल्या घराच्या टेरेसवर, गच्चीत एखादे गार्डन असावे असे प्रत्येकाला वाटते

Rock salt | agrowon

गार्डन झाडे आणि फुलांनी भरलेले

पण हे गार्डन सदा झाडे आणि फुलांनी भरलेली असावे आणि हिरवीगार रहावे अशी अपेक्षा असते

Rock salt | agrowon

रॉक सॉल्ट

मात्र पैसे ओतूनही झाडे सुकतात आणि फुले येत नाहीत, अशा वेळी आपण रॉक सॉल्टचा वापर करू शकता

Rock salt | agrowon

खतामध्ये रॉक मीठ

रॉक मीठमध्ये मॅग्नेशियम आणि सल्फरसारखे पोषक घटक असतात. जे झाडे निरोगी ठेवण्याचे काम करतात.

Rock salt | agrowon

हिरवी आणि टवटवीत

तर झाडांच्या वाढीसाठी खत महत्वाचे असते. त्यात हे रॉक मीठ मिसळल्यास मातीचा पोत वाढतो

Rock salt | agrowon

मातीत रॉक मीठ

झाडांच्या वाढीसाठी जसे खत लागते तितकीच माती महत्वाची असते. त्यामुळे यात देखील रॉक मीठ मिसळता येते.

Rock salt | agrowon

किडीच्या हल्ल्यापासून संरक्षण

मातीत रॉक मीठ मिसळल्याने झाडांना किडीच्या हल्ल्यापासूनही संरक्षण मिळू शकते

Rock salt | agrowon

Hanging Plants : टॉप एव्हरग्रीन हँगिंग प्लांट्स; जे तुमची बाग सुंदर बनवतील

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.