Hanging Plants : टॉप एव्हरग्रीन हँगिंग प्लांट्स; जे तुमची बाग सुंदर बनवतील

Aslam Abdul Shanedivan

हँगिंग प्लांट्स

आपण आपल्या बागेत कमी जागेत शोभा बाढवणारी झाडे लावणेच पसंद करतो. यासाठी इतर झाडांसह हँगिंग प्लांट्सचा वापर केला जातो.

Hanging Plants | agrowon

आकर्षक हँगिंग प्लांट्स

हँगिंग प्लांट्स बागेच्या सजावटीला आकर्षक बनवतातच तसेच ती सर्वांचे लक्षही वेधून घेतात.

Hanging Plants | agrowon

टर्टल वेल

कासवांचा वेल हँगिंगसाठी एक उत्तम वनस्पती आहे. विशेष म्हणजे एकदा लागवड केली की याची अधिक काळजी घ्यावी लागत नाही.

Hanging Plants | agrowon

बेबी सनरोज

एक लोकप्रिय हँगिंग प्लांट असून हे लहान, सुंदर आणि विविध रंगांच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे.

Hanging Plants | agrowon

स्ट्रिंग ऑफ पर्ल्स

एक अतिशय प्रसिद्ध आणि आकर्षक असणारे हँगिंग प्लांट आहे. याची पाने ही गोलाकार मोत्यासारखी विविधरंगी असतात.

Hanging Plants | agrowon

स्ट्रिंग ऑफ बनाना

एक अप्रतिम लटकणारी वनस्पती आहे ज्याचे वैज्ञानिक नाव “सेनेसिओ रेडिकन्स” आहे. ही एक प्रकारची रसाळ वनस्पती आहे जी त्याच्या विशिष्ट पानांमुळे प्रसिद्ध आहे.

Hanging Plants | agrowon

शतावरी फर्न

“शतावरी फर्न” ही वनस्पती शतावरीच्या वनस्पति कुटुंबातील आहे. "शतावरी फर्न" बहुतेकदा शोभेच्या वनस्पती म्हणून वापरली जाते. त्याच्या सौंदर्यामुळे लोकांना ते त्यांच्या घरात आवडतात.

Hanging Plants | agrowon

Cocoa Peat : घरातील झाडे किंवा टेरेस गार्डनमध्ये करा नारळाचे कोको पीटाचा वापर