Urad dhal : बद्धकोष्ठतेवर रामबाण आहे उडीद डाळ; आहेत अनेक फायदे

Aslam Abdul Shanedivan

उडदाची डाळ

प्रत्येक घरामध्ये उडदाची डाळ पाहायला मिळते. जी अतिशय चवदार आणि आरोग्यदायी आहे.

Urad dhal | Agrowon

खनिजे आणि जीवनसत्त्वांचे भांडार

काळ्या उडीद डाळीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियम इत्यादी आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात.

Urad dhal | Agrowon

पचनक्रिया

उडीद डाळीत फायबरचे प्रमाण जास्त असल्याने तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते

Urad dhal | Agrowon

सांधेदुखी आणि अपचन

तसेच सांधेदुखी, अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो

Urad dhal | Agrowon

शरीरातील ऊर्जा पातळी

याबरोबरच काळ्या उडीद डाळीमध्ये भरपूर लोह असल्याने शरीरातील ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते.

Urad dhal | Agrowon

हाडे मजबूत करते

वाढत्या वयानुसार कमकुवत होणाऱ्या हाडे आणि ऑस्टिओपोरोसिससारखा आजारावर उडीद डाळीमधील भरपूर असणारे खनिजे आणि जीवनसत्त्वे लाभदायक ठरतात.

Urad dhal | Agrowon

मधुमेहावर फायदेशीर

मधुमेह असणाऱ्यांना उडीद डाळ महत्त्वाची गोष्ट ठरते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत उडीद डाळ भूमिका बजावते.

Urad dhal | Agrowon

Fennel seeds : बडीशेप खा आणि पचनसंस्था करा मजबूत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.