Fennel seeds : बडीशेप खा आणि पचनसंस्था करा मजबूत

Aslam Abdul Shanedivan

उत्तम औषध

पचनाच्या समस्या दूर ठेवण्यासाठी जेवणानंतरच बडीशेप खाल्यास कितीही जड अन्न असेल तर ते पचन्यास मदत मिळते.

Fennel seeds | Agrowon

पोटात गॅस

तसेच बडीशेपच्या सेवणाने तोंडाचा स्वाद येण्यासह आतड्यांची हानी टळते. तसेच पोटात गॅस होत नाही.

Fennel seeds | Agrowon

अपचनाच्या सर्व तक्रारी

पोटाशी निगडीत अनेक समस्यांवर बडीशेप उपयोगी पडते. जेवणानंतर बडीशेपचा एक चमचा अपचनाच्या सर्व तक्रारी दूर करते

Fennel seeds | Agrowon

मुलांना दात येताना

लहान मुलांना दात येताना जुलाबाचा त्रास उद्भवतो. अशा वेळी चुन्याच्या निवळीसह बडीशेप चूर्ण दिल्यास आराम मिळतो

Fennel seeds | Agrowon

भूक लागत नाही

एखाद्याला या ना त्या कारणाने भूक लागत नाही. अशा वेळी एक चमचा बडिशेप चूर्णात दोन चमचे मध टाकून सेवन केल्यास भूक लागते.

Fennel seeds | Agrowon

स्मरणशक्तीसाठी बलदायी पेय

स्मरणशक्तीसह ताकद वाढीसाठी बडीशेप चूर्ण+ तूप खावे. तर बडीशेप एका वेलचीचे दाणे व दोन खजुराच्या आठळ्याचे मिश्रण तयार केल्यास ताकदीसाठी वरदान ठरते

Fennel seeds | Agrowon

मासिक पाळीत आरामदायी

मासिक धर्मात पोटात दुखण्याची समस्या अनेक महिलांना होते. अशा वेळी एक चमचा बडिशेप रोज तीन वेळा चावून खावी खाल्यास समस्या दूर होते.

Fennel seeds | Agrowon

Pench Tiger Reserve forest : ‘फायर डिटेक्शन सिस्टीम’चा वापर पेंच प्रकल्पात होणार