Umbar Tree : 'हे' झाडं म्हणजे आहे औषधी गुणांचा खजाना!

Aslam Abdul Shanedivan

आजींच्या दंतकथा

आपल्या ग्रामीण भागात आजींच्या दंतकथांमध्ये उंबराचे फूल नसते. तर ते पाहणे फारच अशुभ मानले जाते.

Umbar Tree | Agrowon

उंबराचे फळ

मात्र त्याच फुलाचे जेंव्हा फळात रूपांतर होते. तेंव्हा मात्र ते फार चवीने खाल्ले जाते.

Umbar Tree | Agrowon

औषधी गुणांचा खजाना

तर आयुर्वेदानुसार, उंबराचे फळ जर वृद्ध व्यक्तीने ते खाल्ले तर तो तरुण होईल असे म्हटले जाते. कारण अख्खं झाडचं म्हणजे औषधी गुणांचा खजाना आहे.

Umbar Tree | Agrowon

आयुर्वेदात उल्लेख

उंबराच्या झाडाचे फुलं, फळं, लाकूड, मुळे, साल, पाने आणि दूध यांच्या वापराबाबत आयुर्वेदात अनेक ठिकाणी उल्लेख आहे

Umbar Tree | Agrowon

पौष्टिक आणि औषधी

आयुर्वेदानुसार उंबराच्या फळातील प्रत्येक भाग अतिशय पौष्टिक आणि औषधी असतो

Umbar Tree | Agrowon

मधुमेह आणि शरीरातील जळजळ

तज्ज्ञांच्या मते, उंबराच्या फळातील गुणधर्मामुळे लघवीचे आजार, मधुमेह आणि शरीरातील जळजळ कमी करण्यास खूप फायदेशीर आहे.

Umbar Tree | Agrowon

फळाची भाजी

आयुर्वेदात उंबराचा प्रत्येक भाग वापरला जाते. उंबराच्या फळाची भाजी अतिशय पौष्टिक मानली जाते.

Umbar Tree | Agrowon

Bathua vegetable : हिरवी भाजी खा आणि पोटाचे आजार पळवा...!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.