Bathua vegetable : हिरवी भाजी खा आणि पोटाचे आजार पळवा...!

Aslam Abdul Shanedivan

किरकोळ आजार

सध्या किरकोळ आजारावरापासून सुटकेसाठी औषध घ्यावे लागते.

Bathua vegetable | Agrowon

औषधांवर खर्च

तर काही लोक हे औषधांवर पैसै न खर्च करता घरीच चांगले उपचार पार पाडतात. ते औषधी गुणधर्म असणाऱ्या झाडपाल्याचा वापर करतात

Bathua vegetable | Agrowon

हिरव्या भाज्या

तर काही हिरव्या भाज्या खावून आपली तब्बेत बिघडणार नाही याची काळजी घेतात

Bathua vegetable | Agrowon

चाकवत

अशीच एक हिरवीगार वनस्पती असून ती आपल्या आहारात पालेभाजी म्हणून वापरात येते. ती बथुआ म्हणजेच चाकवत आहे

Bathua vegetable | Agrowon

चाकवत पालेभाजी

चाकवत पालेभाजी एकाच वेळी सुमारे डझनभर रोग बरे करण्याची ताकद ठेवते.

Bathua vegetable | Agrowon

बद्धकोष्ठता

चाकवत खाल्यास बद्धकोष्ठता सारख्या पोटाच्या आजारांपासून आराम मिळते

Bathua vegetable | Agrowon

शारीरिक आणि मानसिक शक्ती

हिवाल्यात चाकवत खाल्यास शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढवण्यास मदत होते

Bathua vegetable | Agrowon

Kateri Plant Benefits : "हे" एकच झाड आहे अनेक रोगांवर गुणकारी