Benefits of umber tree : विंचू चावो किंवा गालफुगी होवो, 'या' झाडाचा वापर करा मिळेत आराम

Aslam Abdul Shanedivan

औषधी गुणधर्मांची खाण

उंबराचे झाड हे औषधी गुणधर्मांची खाण आहे जे विविध प्रकारचे रोग बरे करते.

Benefits of umber tree | agrowon

चेहऱ्यावर फोड, मुरुम

चेहऱ्यावर फोड, मुरुम असतील तर फळे, साल आणि पानांपासून बनवलेले औषध खूप फायदेशीर आहे.

Benefits of umber tree | agrowon

चामकीळांचा त्रास

जर तुम्हाला चामकीळांचा त्रास होत असेल, तर उंबराचे दूध लावा. चामकीळ काही दिवसात नाहीसे होतील.

Benefits of umber tree | agrowon

सूज आणि वेदना

तसेच, उंबरपासून बनवलेली औषधे सूज आणि वेदनांमध्ये आराम देतात.

Benefits of umber tree | agrowon

मासिक पाळी

महिलांच्या मासिक पाळीच्या काळात जास्त रक्तस्राव होत असेल तर उंबराच्या पानांचा अर्क वापरू शकतात.

Benefits of umber tree | agrowon

मधुमेहाची समस्या

सध्या मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मधुमेही रुग्णांनी उंबराच्या पानांचा चूर्णाचे सेवन केल्यास या समस्यांपासून आराम मिळतो.

Benefits of umber tree | agrowon

गालफुगीवर उपयुक्त

तसेच उंबराच्या पानांचा लेप विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंड किंवा गालफुगीवर झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते.

Benefits of umber tree | agrowon

Global Warming Himalaya : तर दुष्काळाचा हिमालयावर ९० टक्के परिणाम संशोधकांचा अहवाल

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.