Turmeric Coffee Benefits: दूध पिणे आवडत नाही, मग ट्राय करा हळद घातलेली कॉफी

Deepak Bhandigare

हळद घातलेली कॉफी

हळद घालून कॉफी बनवणे सोपे आहे, केवळ तुमच्या आवडीच्या कॉफीमध्ये हळद घाला

Turmeric Coffee Benefits | Agrowon

काळी मिरी, दालचिनी

तुम्ही त्यात काळी मिरी आणि दालचिनीदेखील घालू शकता

Turmeric Coffee Benefits | Agrowon

जिवाणू विरोधी गुणधर्म

हळदीतील मुख्य घटक असलेल्या कुर्कुमीनमध्ये दाहशामकता, जिवाणू विरोधी गुणधर्म असतात

Turmeric Coffee Benefits | Agrowon

वेदनाशामक

कुर्कुमीन हे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते, यामुळे नसा आणि स्नायूंतील वेदना कमी होतात

Turmeric Coffee Benefits | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

हळद तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि अनेक संसर्गापासून तुमचा बचाव करते

Turmeric Coffee Benefits | Agrowon

अर्धा चमचा हळद

कॉफी तयार करताना अर्धा चमचा हळद पुरेशी आहे

Turmeric Coffee Benefits | Agrowon

हळदीचा स्वाद

ज्यांना हळदीचा स्वाद अधिक आवडतो ते हे प्रमाण थोडे वाढवू शकतात

Turmeric Coffee Benefits | Agrowon

रेसिपी

हळद घातल्यानंतर कॉफी गरम होईपर्यंत ढवळून घ्या, पण उकळू नका

Turmeric Coffee Benefits | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poha acidity : पोहे खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होते? करा 'हा' उपाय