Anuradha Vipat
काही लोकांना पोहे खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होण्याची समस्या जाणवू शकते.
पोहे पचायला हलके असले तरी ते बनवताना वापरलेले पदार्थ किंवा खाण्याची पद्धत यामुळे ऍसिडिटी होऊ शकते.
पोहे खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होत असल्यास तुम्ही खालील उपाय करू शकता
पोहे खाताना जास्त लिंबाचा रस वापरल्यास ऍसिडिटी वाढू शकते.
जास्त मिरची वापरल्याने ऍसिडिटी होते. तिखटाचे प्रमाण कमी करा.
जास्त तेलाचा वापर केल्यास पचन जड होते आणि ऍसिडिटी होऊ शकते.
कांदा किंवा लसूण खाल्ल्याने ऍसिडिटीचा त्रास होतो. पोहे बनवताना कांदा-लसूण टाळा