Aslam Abdul Shanedivan
हिंदु धर्मात तुळस अतिशय पवित्र मानली जात असून तिची पूजा केली जाते. तर आयुर्वेदातही तुळशीला औषधी वनस्पती म्हणून महत्व आहे.
आयुर्वेदात तुळशीचे पाने आणि बियांचा औषधी म्हणून वापर केला जातो.
तर तुळशीचे पान जितकी लाभदायक असतात तितकीच तुळशीचे बी देखील फायदेशीर असते
तुळशीच्या पानांसह तुळशीच्या बिया शरिराला लाभ देतात. यातील अँटीऑक्सीडेंट्स, फ्लॅवोनोइड्स आणि फेनोलिक शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढण्याचे काम करतात.
सर्दी किंवा तापात तुळशीच्या पानांसह तुळशीच्या बियांचा काढा अधिक आराम देतो
तुळशीच्या बिया कपभर पाण्यात उकळून पिल्यास अॅसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत मिळते
पोटाशी संबंधित कोणतीही समस्येवर तुळशीच्या बिया पाण्याने स्वच्छ धुवून उपाशी पोटी चावून खाल्यास त्या अतिशय उपयुक्त ठरतात
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.