Hair loss problem : केस गळत आहेत? "या" आंब्याचा वापर करा; समस्या होईल दूर

Aslam Abdul Shanedivan

केस गळती

आपल्यातील अनेकांना केस गळण्याची समस्या असेल. यामुळे अनेकांना चिंतेने ग्रासले देखील असेल

Hair loss problem | Agrowon

अधिक चिंता आणि खर्च

यामुळे अनेक जन आपले केस टीकवण्यासाठी मोठे प्रयत्न करतात. तर पैसे खर्च करायला मागे पूढे पाहत नाहीत

Hair loss problem | Agrowon

केसर आंबा

पण आता अधिक विचार करण्याचे कारण नाही. तुमची ही चिंता मिटली असून केस गळतीवर केसर आंबा फार लाभदायक आहे

Hair loss problem | Agrowon

केसर आंबा उपयुक्त

केसर आंब्यातील जीवनसत्त्वांव्यतिरिक्त अनेक खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे केस गळतीची समस्या दूर करण्यास मदत होते

Hair loss problem | Agrowon

पचनसंस्था मजबूत

केशर आंबा आपले शरीर निरोगी आणि मजबूत ठेवण्याबरोबरच पचनसंस्था मजबूत करून दृष्टी सुधारते.

Hair loss problem | Agrowon

चेहऱ्याची चमक

तसेच आंब्याचे सेवन केल्याने चेहऱ्याची चमक वाढते आणि त्वचा मुलायम राहते

Hair loss problem | Agrowon

व्हिटॅमिन ए, सी आणि ई ने समृद्ध

केसर आंबा पोटॅशियम आणि फायबरसह व्हिटॅमिन ए, सी आणि ई ने समृद्ध असल्याने ते केसांच्या समस्येवर उपयुक्त आहे

Hair loss problem | Agrowon

Goat Farming : शेळ्यांसाठी पौष्टिक चारा - शेवगा पाला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा