Blood Donation : रक्तदान आहे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर; जाणून घ्या फायदे

Aslam Abdul Shanedivan

रक्तदान

‘रक्तदान हे सर्वात मोठे दान’ असल्याचे अनेक थोरामोठ्यांकडून बोलले जाते

Blood Donation | Agrowon

रक्तदान करण्याचे वय

तर रक्तदान करण्याचे एक ठराविक वय असून १८ व्या वर्षापासून ते ६५ व्या वर्षापर्यंत रक्तदान करता येते

Blood Donation | Agrowon

वजन कमी करण्यास होते मदत​

रक्तदान करण्याने वजन कमी करण्यासह सहनशक्ती वाढते. ब्लड सेल्सने अधिक उत्पादन होऊन आरोग्याला फायदा मिळतो.

Blood Donation | Agrowon

रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास फायदा​

पूर्ण आरोग्यासाठी रक्तदान फायदेशीर ठरते. रक्तदान केल्यानंतर रक्तातील प्लाज्मामध्ये ल्युकोसाईट्सची वृद्धी होते. जे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत करते​

Blood Donation | Agrowon

​हृदयरोगाचा धोका ​

नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोह पातळी नियंत्रित राहाते. हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो.

Blood Donation | Agrowon

कॅन्सरचा धोका कमी​

रक्तात लोह अधिक प्रमाणात झाल्यास ब्लड कॅन्सरचा धोका वाढतो. कॅन्सरपासून लांब राहायचे असल्यास रक्तदान नियमित करावे.

Blood Donation | Agrowon

मानसिक आरोग्य

रक्तदान केल्याने शारीरिक फायद्यासह एखाद्याचे प्राण वाचवल्याने मानसिक समाधान मिळतो. यामुळे मानसिक आरोग्य चांगेल राहते.

Blood Donation | Agrowon

Garlic Honey : लसूण अन् मध एकत्र खाणे आरोग्यासाठी चांगले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.