Endangered animals : जगाच्या पाठिवर नष्ट होण्याच्या वाटेवर असणारे 'हे'प्राणी

Aslam Abdul Shanedivan

प्राणी-पक्षांचीही विविधता

भारतासारख्या विविधतेनं नटलेल्या देशात प्राणी-पक्षांचीही विविधता आहे.

Endangered animals | Agrowon

नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर

मात्र आता यातील काही प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असून त्यांची संख्या कमी होत आहे.

Endangered animals | Agrowon

लायन टेल मकाक्यू (Lion-tailed Macaque)

हे जगातील सर्वात धोक्यात असलेल्या प्राण्यापैकी एक असून जगभरात फक्त २५०० माकडे शिल्लक आहेत.

Endangered animals | Agrowon

ग्रेट इंडियन बस्टर्ड /'माळढोक' (Ardeotis nigriceps)

माळढोक राजस्थानचा राज्य पक्षी असून याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सध्या देशाभरात फक्त १०० - २५० माळढोक राहिले आहेत.

Endangered animals | Agrowon

काळवीट (Indian Antelope)

काळवीट किंवा भारतीय मृग ही हरिणाची जात शिकारीमुळे नष्ट होण्याची शक्यता आहे. ते आता ८००० पर्यंत शिल्लक आहेत.

Endangered animals | Agrowon

हिम बिबट्या (Snow Leopard)

हिम बिबट्या भारताच्या पर्वतीय प्रदेशात टिकून राहतो. मात्र शिकार आणि अधिवास नष्ट झाल्याने ते लूप्त होण्याच्या मार्गावर आहेत.

Endangered animals | Agrowon

लाल पांडा (Red Panda)

पूर्व हिमालय आणि नैऋत्य चीनमध्ये आढळणारा लाल पांडा किंवा लाल अस्वल दुर्मिळ होत चालले आहे. वाढत्या शहरीकरणासह शिकारीमुळे ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

Endangered animals | Agrowon

Tur Crop Management : भरघोस उत्पादनासाठी अशी करा तुरीची छाटणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा