Electricity Act 2020 : आता विजेची जोडणी होणार सुलभ; केंद्राने दिली वीज सुधारणा कायद्याला मंजुरी

Aslam Abdul Shanedivan

वीज कायदा

केंद्र सरकारने वीज कायदा (ग्राहकांचे हक्क) २०२० मधील सुधारणांना मंजुरी दिली आहे

Electricity Act 2020 | agrowon

बहुमजली इमारतीत ग्राहक

बहुमजली इमारतीत राहणाऱ्या ग्राहकांना कोणत्या प्रकारची जोडणी घ्यावी याचा अधिकार मिळेल.

Electricity Act 2020 | agrowon

किती कालावधी

या कायद्याच्या मंजूरीमुळे मेट्रो शहरातील विजेचे कनेक्शनचा सात दिवसांचा कालावधी तीन दिवसांवर आला आहे

Electricity Act 2020 | agrowon

शहरी-ग्रामीण कालावधी

महापालिका क्षेत्रातील कालावधी १५ दिवसांवरून सात दिवसावर आणि ग्रामीण भागातील ३० दिवसांऐवजी १५ दिवसांवर आला आहे

Electricity Act 2020 | agrowon

डोंगरी कनेक्शन

ग्रामीण डोंगराळ भागात ग्राहक राहत असल्यास त्यांना विजेचे कनेक्शन मिळण्याचा कालावधी ३० दिवसांचाच राहील.

Electricity Act 2020 | agrowon

सौरऊर्जेचे कनेक्शन

छतावर सौरऊर्जेचे कनेक्शन मिळण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे.

Electricity Act 2020 | agrowon

सौरऊर्जा प्रकल्प कालावधी

तर ज्यांना १० केव्हीपेक्षा अधिक क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारायचा आहे. तो कालावधी आता २० वरून १५ दिवस केला आहे.

Electricity Act 2020 | agrowon

Kakwi Benefits : गुळापेक्षाही प्रभावी काम काकवीचे जाणून घ्या फायदे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.