Coffee : दिवसातून प्या १-२ कप कॉफी आणि मिळवा अनेक फायदे

Aslam Abdul Shanedivan

कॉफी

कॉफी फायदेशीर असून तिचे सेवन फायद्यांपेक्षा दुष्परिणाम जास्त देणारे आहे

Coffee | agrowon

रक्तदाब आणि पचनसंस्थेत बिघड

पोषणतज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, जास्त प्रमाणात कॉफी पिल्याने रक्तदाब वाढू शकतो आणि पचनसंस्थाही बिघडू शकते.

Coffee | agrowon

कॉफी सर्वोत्तम मार्ग

कॉफी प्यायल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते. जी तणाव कमी करून अनेक रोगांपासून बचाव करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

Coffee | agrowon

वजन कमी करते

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कॉफी वजन कमी करण्यात मदत करू शकते.

Coffee | agrowon

कर्करोगाचा धोका

एक कप कॉफी हृदयाच्या विफलतेचा तसेच कर्करोगाचा धोका कमी करते.

Coffee | agrowon

मूड ६ तास फ्रेश

एक कप कॉफीमध्ये १०० मिलीग्राम कॅफिन असते. जे मूड ६ तास फ्रेश ठेवते.

Coffee | agrowon

ब्लॅक कॉफी

कॉफी उत्तम पेय असून डोकेदुखीपासून आराम देते, चयापचय वाढवते. ब्लॅक कॉफी हे फिटनेस फ्रीक्ससाठी सर्वोत्तम पेय आहे.

Coffee | agrowon

Anti Child Labor Day : बालकामगार विरोधी दिन, काय सांगतात कायदे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा