Anti Child Labor Day : बालकामगार विरोधी दिन, काय सांगतात कायदे

sandeep Shirguppe

बालकामगार विरोधी दिन

जगभरात १२ जून हा बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. बालमजूरी नष्ट करण्यासाठी आज लोकांना जागरुक केले जाते.

Anti Child Labor Day | agrowon

बाल गुन्हेगारी

जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवणे हा गुन्हा आहे.

Anti Child Labor Day | agrowon

बाल कामगार कायदा १९८६

देशात बालकांना बालमजुरीपासून रोखण्यासाठी कामगार कायदा १९८६ लागू करण्यात आला आहे.

Anti Child Labor Day | agrowon

आरोग्य

या कायद्यानुसार,१४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसलेल्या कोणत्याही कामात कामावर ठेवता येणार नाही.

Anti Child Labor Day | agrowon

फिटनेस प्रमाणपत्र

तर 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना फिटनेस प्रमाणपत्र असेल तरच कारखान्यात वैगरे काम करता येते.

Anti Child Labor Day | agrowon

सक्षमीकरणाचा अधिकार

कलम २४ अन्वये, १४ वर्षांखालील मुलांना कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीत काम करण्यास मनाई आहे.

Anti Child Labor Day | agrowon

आरोग्याबाबतही कायदे

अपंगत्व असेल तर त्यांना विशेष सुविधा, स्वच्छ पाणी, पोषक आहार, निरोगी राहण्यासाठी स्वच्छ वातावरण या सुविधाही मिळवण्याचा त्याला अधिकार आहे.

Anti Child Labor Day | agrowon

शिक्षणासंदर्भातील अधिकार

सर्व अनुदानित खाजगी शाळांमधील उपलब्ध जागांपैकी २५ टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे.

Anti Child Labor Day | agrowon
आणखी पाहा...