Shrikhand Benefits : मन शांतीसाठी उन्हाळ्यात श्रीखंड ठरेल उपयुक्त

sandeep Shirguppe

लठ्ठपणासाठी श्रीखंड उपयुक्त

जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल तर तुम्ही रोज एक वाटी श्रीखंड सेवन करू शकता.

Shrikhand Benefits | agrowon

केसांसाठी श्रीखंड फायदेशीर

आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही श्रीखंड खूप फायदेशीर मानले जाते. हे त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करते.

Shrikhand Benefits | agrowon

तणाव कमी होईल

श्रीखंड खाल्ल्याने मन शांत होते आणि उन्हाळ्यात तणाव कमी होतो. दुपारी घराबाहेर पडल्यास बाजारातून श्रीखंड विकत घेऊन खाऊ शकता.

Shrikhand Benefits | agrowon

शरिर थंड होईल

तुम्हाला चिकटपणा टाळायचा असेल तर तुम्ही श्रीखंडाचे सेवन करू शकता. त्यामुळे जास्त घाम येत नाही आणि शरीर थंड राहते.

Shrikhand Benefits | agrowon

इम्युनिटी वाढते

श्रीखंड खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यात आढळणारे गुड बॅक्टेरिया इम्यून सिस्टमला चांगलं ठेवण्यात मदत होते.

Shrikhand Benefits | agrowon

भरपूर कॅल्शियम

श्रीखंडात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं, जे हाडांच्या मजबुतीसाठी फायद्याचं असतं.

Shrikhand Benefits | agrowon

या गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही फळासोबत श्रीखंड खाऊ शकता. याशिवाय तुम्ही नाश्त्यात किंवा स्नॅकच्या वेळीही श्रीखंड खाऊ शकता.

Shrikhand Benefits | agrowon

श्रीखंड खाताना काळजी घ्या

काही लोक जेवणानंतरही श्रीखंड खातात. जास्त प्रमाणात श्रीखंड सेवन केल्याने शरीराला हानी पोहोचते, हे लक्षात ठेवा.

Shrikhand Benefits | agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.