Peanuts : काय सांगता शेंगदाणे खाल्ल्यास 'हा' त्रास वाढतो

sandeep Shirguppe

भूईमुगाच्या शेंगा

शेंगदाण्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. म्हणून शेंगदाण्याला गरीबांचा बदाम म्हटले जाते.

Peanuts | agrowon

शेंगदाणे खाण्याचे नुकसान

परंतु भुईमुगाचे शेंगदाणे खाल्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. याबाबत कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊ

Peanuts | agrowon

हायपोथायरॉईडीझम

शेंगदाणे खाल्ल्याने TSH (Thyroid-stimulating hormone) ची पातळी वाढते. ज्यामुळे हायपोथायरॉईडीझम वाढते.

Peanuts | agrowon

शेंगदाणे खाणे हानिकारक

शेंगदाणे जास्त खाणे हानिकारक असू शकते. परंतु शेंगदाणे कमी प्रमाणात सेवन केले कदाचित कमी प्रमाणात घातक आहे.

Peanuts | agrowon

यकृताचा आजार

शेंगदाण्यामध्ये असलेले घटक यकृताच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.

Peanuts | agrowon

पचनक्रिया बिघडते

खाल्ल्याने यकृतावर वाईट परिणाम होतो. जास्त शेंगदाणे खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते आणि अपचन होते.

Peanuts | agrowon

श्वसनाचा त्रास

ज्या लोकांना शेंगदाण्यांची ऍलर्जी आहे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि त्वचेला खाज सुटते.

Peanuts | agrowon

वजन वाढण्याची समस्या

शेंगदाण्यामध्ये भरपूर पोषक असतात. हे खाणे आरोग्यदायी आहे. परंतु त्यात असलेल्या फॅटमुळे वजन वाढू शकते.

Peanuts | agrowon