Geographical Indication : पालघरचे जांभूळ, जालन्याच्या दगडी ज्वारीला जीआय मानांकन

Aslam Abdul Shanedivan

जिओग्राफिकल इंडिकेशन्स

देशातील जिओग्राफिकल इंडिकेशन्स (GI) टॅग हे बौद्धिक संपदा संरक्षण्याचे काम करते

Geographical Indication | agrowon

GI चा उद्देश

याचा उद्देश विशिष्ट भौगोलिक प्रदेशांशी संबंधित वस्तूंचे रक्षण करणे आहे

Geographical Indication | agrowon

९ गोष्टींना भौगोलिक मानांकन

तर यंदा राज्यातील ६ कृषी, २ हस्तकला आणि १ उत्पादित गोष्टीला भौगोलिक मानांकन मिळाले आहे

Geographical Indication | agrowon

चिकूनंतर जांभळाला भौगोलिक मानांकन

यात पालघर जिल्ह्यातील चिकूनंतर आता बहाडोली जांभळाला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.

Geographical Indication | agrowon

काय मिळाले मानांकन

हे भौगोलिक मानांकन बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट या नावाने मिळाले आहे

Geographical Indication | agrowon

जालन्याची दगडी ज्वारी

तसेच जालन्याची दगडी ज्वारी आणि मोसंबीला देखील भौगोलिक मानांकन मिळाले आहे.

Geographical Indication | agrowon

औषधी गुणधर्म आणि टणकपणा

तर बहाडोली जांभूळ हे औषधी गुणधर्म आणि दगडी ज्वारी ही तिच्या टणकपणासाठी ओळखली जाते. तर दगडी ज्वारी पक्ष्यांना सहजपणे फोडता येत नाही.

Geographical Indication | agrowon

Clay Pot Water : उन्हाळ्यात माठातले पाणी प्या आणि अनेक फायदे घ्या

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.