Clay Pot Water : उन्हाळ्यात माठातले पाणी प्या आणि अनेक फायदे घ्या

sandeep Shirguppe

माठातले पाणी

आयुर्वेदातही मातीच्या भांड्यात पाणी पिणे, अन्न शिजवणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे मानले गेले आहे.

आजारापासून दूर

माठातलं पाणी प्यायल्याने तुम्हाला टॉन्सिल्स, सर्दी यासारख्या समस्या होणार नाहीत.

Clay Pot Water | agrowon

खनिजे

माठाच्या पाण्यामुळे शरीराला अनेक खनिजे, जीवनसत्त्वे मिळतात. उन्हाळ्यात पोट खराब झाल्यास माठातल्या पाण्यामुळे आराम मिळतो.

Clay Pot Water | agrowon

गॅस कमी होईल

माठाचे पाणी प्यायल्याने गॅससारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

Clay Pot Water | agrowon

रक्तदाब नियंत्रण

माठाचे पाणी प्यायल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

Clay Pot Water | agrowon

खराब कोलेस्ट्रॉल

खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता माठाचे पाणी प्यायल्यामुळे कमी होते.

Clay Pot Water | agrowon

त्वचेच्या समस्या

माठातले पाणी प्यायल्याने त्वचेशी संबधित समस्या दूर होतात. फोड, मुरुम आणि मुरुमांपासून आराम मिळतो.

Clay Pot Water | agrowon

निरोगी राहण्यासाठी फायदा

माती विषारी द्रव्ये शोषून घेते. म्हणून उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी माठातले पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

Clay Pot Water | agrowon