Healthy Soybean : पोषणयुक्त पुरेपूर सोयाबीन

Aslam Abdul Shanedivan

आशिया खंडात प्राचिण नोंद

सोयाबीनचा वापर प्राचीन काळापासून केला जातो. आशिया खंडात याची नोंद पाच हजार वर्षांपूर्वीची चीनमध्ये सापडते

सोयाबीनचा प्रसार

सोयाबीनचा प्रसार आधी जपान आणि यानंतर दक्षिण पूर्व आशियायी देशांमध्ये झाला

सोयाबीनची लागवड

भारतातही सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आणि वापरही भरपूर होतो

तेल बी

सोयाबीनचा वापर कडधान्य म्हणून होत असला तरी ते मुळात ते तेल बी आहे.

प्रथिने आणि अमायनो ॲसिड

सोयाबीनमधून ४३ टक्क्यांपेक्षासुद्धा जास्त प्रथिने आणि अमायनो ॲसिड मिळतात.

पुफा आणि मुफा फॅट्स

सोयाबीनमध्ये प्रथिने, अमायनो ॲसिड प्रमाणेच पुफा आणि मुफा फॅट्सही आढळते.

मधुमेही व्यक्ती

सोयाबीनचा ग्लायसिमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे मधुमेही व्यक्ती आहारामध्ये याचा वापर करू शकतात

Fish Preservation : या पद्धतीने जास्त दिवस टिकतील मासे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Preservation | Agrowon