Bitter Foods : चवीला कडू असलेले 'हे' पदार्थ देतात शरीराला अनेक फायदे; पाहा लिस्ट

Aslam Abdul Shanedivan

गुणकारी पदार्थ

आपल्या आहारातील असे अनेक पदार्थ आहेत जे आरोग्यासाठी गुणकारी असून अनेक फायदे देतात. यात फळे, भाज्या आणि इतर पदार्थ असून काही कडू पदार्थांचाही समावेश आहे

Bitter Foods | Agrowon

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासह कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात. ते खनिजे, जीवनसत्त्वे फायबरने समृद्ध असते.

Bitter Foods | Agrowon

मेथी दाण्यांची पावडर

मेथीचे दाणे भाज्या, मसूर किंवा सूपमध्ये वापरता येतात. तुम्ही मेथीच्या दाण्यांची पावडरही बनवून पाण्यात मिसळून पिऊ शकता

Bitter Foods | Agrowon

कारलं

कारलं ही एक कडू भाजी असून ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. वजन कमी करते आणि दृष्टी सुधारण्यास मदत करते

Bitter Foods | Agrowon

पालेभाज्या

पालेभाज्यामध्येही काही भाज्या कडू किंवा तुरट असतात. यामध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी आरोग्याला पोषक तत्व देतात

Bitter Foods | Agrowon

कडुलिंब

कडुलिंबाचा प्रत्येक भाग औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असून पाने, साल, बिया आणि फळं सर्व आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

Bitter Foods | Agrowon

Bitter Foodsग्रीन टी

ग्रीन टीची चव देखील कडू असते. याच्या सेवनाने आरोग्याला एक नाही तर अनेक फायदे मिळतात. ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असते. (अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)

Bitter Foods | Agrowon

National Fertilizers Ltd : पंजाबमधील नॅनो युरिया युनिटला नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडचे कुलूप? पाहा काय आहे कारण?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा