bath in rain water : पावसात भिजण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे; पाहा...

Aslam Abdul Shanedivan

पावसाळ्यात भिजण्याचा मोह

सध्या पावसाळा सुरू झाल्याने अनेकांना पावसाच्या पाण्यात भिजण्याचा मोह आवरत नाही.

bath in rain water | Agrowon

पावसाळ्यात आजार

तर काहींना पावसात भिजल्यावर आजारी पडावे लागते. त्यामुळे अनेक जन पावसापासून वाचण्यासाठी छत्री, रेनकोट वापरतात.

bath in rain water | Agrowon

आरोग्यदायक फायदे

पण पावसात भिजल्यास आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. हे आपल्यातील अनेकांना माहिती नसेल.

bath in rain water | Agrowon

पोषक घटक

कॅल्शियम, सोडियम, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे सर्व घटक हे पावसाच्या पाण्यातून मिळतात

bath in rain water | Agrowon

त्वचेसाठी फायदेशीर

पावसाचे पाणी त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. तर त्वचेवर सुरकुत्या आल्या असतील तर पावसात भीजल्याने सुरकुत्या कमी होऊ शकतात

bath in rain water | Agrowon

घामोळ्यांचा त्रास

उष्णता आणि इतर कारणांनी अनेकांना घामोळ्यांचा त्रास उद्भवतो अशी वेळी पावसाच्या पाण्यात भिजल्याने घामोळ्यांचा त्रास कमी होतो.

bath in rain water | Agrowon

केस मजबूत करणे

पावसाचे पाणी इतर पाण्यापेक्षा जड नसते. तर अनेक पोषक तत्वे आपल्या शरीरासह केसांसाठी फायदेशीर ठरतात. पावसाच्या पाण्यातील अल्कलाइन पीएफ केसांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरतो.

bath in rain water | Agrowon

Vegetable Grafting : भाजीपाल्याच्या भरघोस उत्पादनासाठी कलम तंत्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा