Lemon Peel Benefits : लिंबूच नाही त्याची सालही उपयुक्त, त्वचेला असे होतील फायदे

sandeep Shirguppe

लिंबाच्या साली

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि पिंपल्स दूर करण्यासाठी लिंबाच्या सालीचा उपयोग होतो.

Lemon Peel Benefits | agrowon

अकाली वृद्धत्व प्रतिबंधित करते

लिंबाची साल घ्या आणि त्वचेवर चोळा. यानंतर चेहरा नॉर्मल पाण्याने धुवा. चेहरा तजेलदार दिसेल.

Lemon Peel Benefits | agrowon

स्वच्छ त्वचा

स्वच्छ त्वचेसाठी तुम्ही एका आठवड्यात दही आणि लिंबाच्या सालीचा घरगुती उपाय केल्यास फरक जाणवेल.

Lemon Peel Benefits | agrowon

नॅच्युरल एक्सफोलिएंट

लिंबाच्या सालीमध्ये साखर मिसळा आणि त्वचेवर स्क्रब करा. असे केल्याने, डेड स्किन निघून जाईल.

Lemon Peel Benefits | agrowon

ग्लोविंग स्किन

त्वचा ग्लोसाठी लिंबाच्या सालींची पेस्ट बनवा आणि त्यात नारळ किंवा ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि त्वचेला लावा.

Lemon Peel Benefits | agrowon

लिंबाच्या सालीचा फेस पॅक

तेलकट त्वचा असलेले लोक त्वचेची काळजी घेण्यासाठी लिंबाची साल आणि बेसन हे घरगुती उपाय करून पाहू शकतात.

Lemon Peel Benefits | agrowon

लिंबू साल आणि गुलाबपाणी

लिंबाच्या सालीची पेस्ट बनवा आणि त्यात थोडे बेसन आणि गुलाबपाणी मिसळून चेहऱ्याला लावा चेहरा निस्तेज होईल.

Lemon Peel Benefits | agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा...