sandeep Shirguppe
अननसाचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये पुष्कळ पोषक तत्त्वे आढळतात.
अननसाच्या रसात कॅल्शियम, खनिज, मॅंगनीज, अँटीइन्फ्लामेटरी, फायबर आणि व्हिटॅमिन सी गुणधर्म असतात.
वजन कमी करू इच्छित असाल तर अननसचा रस आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही अननसचा रस घेऊ शकता.
डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर समजल्या जाणार्या अननसामध्ये व्हिटॅमिन ए आढळतो.
अननसामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे सर्दीचा त्रास कमी होतो.
ज्यांना मळमळ होते यांनी अननसाचा रस सेवन करावा. लवकरच आराम मिळेल.