Summer Crop Care: उन्हाळ्यात भाजीपाला वाचवा! उत्पादन टिकवण्याचे सोपे उपाय

Swarali Pawar

उन्हाळ्यात पिकं त्रासात?

उष्णतेमुळे पानं वाळतात आणि फुलगळ होते. पण योग्य उपाय केल्यास पिकं वाचवता येतात.

Summer Vegetable Care | Agrowon

पाणी देण्याची योग्य वेळ

पिकांना सकाळी किंवा संध्याकाळीच पाणी द्या. दुपारी पाणी दिल्यास नुकसान होऊ शकते.

Summer Vegetable Care | Agrowon

ठिबक सिंचन वापरा

ठिबक किंवा तुषार पद्धतीने पाणी द्या. यामुळे पाण्याची बचत आणि चांगले उत्पादन मिळते.

Summer Vegetable Care | Agrowon

खतांचे संतुलित व्यवस्थापन

सेंद्रिय खतांचा वापर करा जसे शेणखत, गांडूळखत. यामुळे मातीची ताकद आणि ओलावा वाढतो.

Summer Vegetable Care | Agrowon

केओलिन फवारणी का करावी?

केओलिनमुळे पानांवर थर तयार होतो. यामुळे उष्णतेपासून पिकांचे संरक्षण होते.

Summer Vegetable Care | Agrowon

फुलगळ टाळण्यासाठी उपाय

एनएए संजीवकाची १५ पीपीएम फवारणी केल्यास फुलगळ कमी होते. यामुळे उत्पादन टिकवून ठेवता येते.

Summer Vegetable Care | Agrowon

मल्चिंग करा, ओलावा टिकवा

प्लास्टिक किंवा सेंद्रिय आच्छादन वापरा. यामुळे मातीतील पाणी टिकून राहते.

Summer Vegetable Care | Agrowon

कीड-रोग नियंत्रण आवश्यक

चिकट सापळे आणि योग्य फवारणी वापरा. यामुळे पिकांचे नुकसान कमी होते.

Summer Vegetable Care | Agrowon

Tractor Heating: उन्हाळ्यात ट्रॅक्टर गरम होतोय? या ७ टिप्सने टाळा मोठे नुकसान

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अधिक माहितीसाठी...