Rose Farming : गुलाब लागवडीचा कालावधी आणि देशी-विदेशी वाण

Aslam Abdul Shanedivan

सर्वाधिक पसंती गुलाबास

आपल्याकडे फुलांचा वापर अनेक कार्यक्रमात केला जातो. मात्र सर्वाधिक पसंती ही गुलाबाला दिली जाते.

Rose Farming | Agrowon

गुलाबाचा उपयोग

गुलाबाचा उपयोग समारंभ, औषधीसह कॉस्मेटिक उत्पादनांमध्येही मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे गुलाब लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

Rose Farming | Agrowon

कलम पद्धत

जर तुम्हालाही गुलाबाची लागवड करून चांगला नफा कमवायचा असेल तर यासाठी कलम पद्धतीची माहिती असणे आवश्यक आहे

Rose Farming | Agrowon

कलम पद्धतीमध्ये देशी जाती

आपल्या देशात, रोझा इंडिका, ओड्राटा आणि रोजा मल्टीफ्लोरा या जातींचा सामान्यतः कलम पद्धतीमध्ये वापर केला जातो.

Rose Farming | Agrowon

युरोपीय जाती

युरोपमध्ये, रोझा कॅनिना, रोझा मल्टीफ्लोरा, रोझा मॅनाटी आणि रोसा रेगोसा जाती कलम पद्धतीमध्ये वापरले जातात

Rose Farming | Agrowon

कलम पद्धतीसाठी उत्तम कालावधी

कलम पद्धतीने लागवड करताना मैदानी भागात डिसेंबर ते फेब्रुवारी, डोंगराळ भागात, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि फेब्रुवारी ते मार्च महिना उत्तम असतो.

Rose Farming | Agrowon

'टी' कलम

कलम लावण्याच्या अनेक पद्धती आहेत मात्र यात 'टी' कलम सर्वात यशस्वी आहे. जी १ वर्ष जुन्या गुलाब झाडाची एक शाखेवर करता येते.

Rose Farming | Agrowon

Cotton Module Technology : मॉड्यूल तंत्रज्ञानाने कमी होणार कापसातील काडी कचरा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा